रमेशभाई कदम यांचा वाढदिवस – चहापान कार्यक्रमाचे आयोजन
- by Yogesh Bandagale
- October 23, 2025
- 221 views
चिपळूण : माजी आमदार आणि संघर्ष योद्धे, जाणता राजे आदरणीय रमेशभाई कदम यांचा वाढदिवस २४ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्व नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
कार्यक्रमाची वेळ सायं. ५.०० ते ७.३० असून, रमेशभाई कदम यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडणार आहे. आयोजकांच्या मते, उपस्थिती हीच या आनंदाच्या प्रसंगासाठी मोठी भेट ठरेल.
हा कार्यक्रम रमेशभाई कदम प्रतिष्ठान आयोजित करत असून, समाजातील सर्व नागरिकांनी येऊन हा आनंद सोहळा अधिक रंगतदार बनवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
