आज दिवसभरात

आज दिवसभरात 

▪️अखेर महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला: मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

▪️मनसेची निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड: कळवा येथील घटना; राज ठाकरेंचा पक्ष मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त

▪️भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक: आदित्य ठाकरे यांचा घणाघात; डबल इंजिन सरकार असूनही खोट्या घोषणा सुरू असल्याचा आरोप

▪️मनरेगाची जागा घेणार विकसित भारत- G RAM G: मोदी सरकार आणत आहे नवीन विधेयक, खासदारांना प्रती वाटल्या; 2005 मध्ये योजना सुरू झाली होती

▪️'मोदी तेरी कब्र खुदेगी' घोषणेवरून संसदेत गदारोळ: नड्डा म्हणाले- राहुल-सोनियांनी माफी मागावी, प्रियंका म्हणाल्या- रॅलीत कोण म्हणाले, माहिती नाही

▪️मेस्सी अरुण जेटली स्टेडियममध्ये पोहोचला: मुलांसोबत फुटबॉल खेळत आहे, किक करून चेंडू दुसऱ्या टिअरमध्ये पोहोचवला

▪️आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधकांचा प्रश्नांचा भडिमार: यादी दुरुस्त करा, मगच तारखा जाहीर करा; ठाकरे गट, काँग्रेसचेही प्रश्नचिन्ह

▪️तेजस्वी घोसाळकरांचा भाजप प्रवेश, सासऱ्यांना अश्रू अनावर: म्हणाले - अभिषेक असता तर कान धरले असते, पण सूनबाईंचे कसे धरणार?

▪️राम मंदिर आंदोलनाशी संबंधित डॉ. रामविलास वेदांतींचे निधन: तब्येत बिघडल्यावर एअरएंब्युलन्स पोहोचली, पण धुक्यामुळे लँड होऊ शकली नाही

▪️सांगली मनपा निवडणूक महाविकास आघाडीत लढणार: जयंत पाटील यांची घोषणा, 'हजामत' शब्दावरून नाभिक समाजाची मागितली माफी

▪️पुण्यातील जमीन प्रकरणात आरोपींच्या सोयीने चौकशीचा फार्स: अंबादास दानवेंचा सरकारवर हल्ला; 99 टक्के मालकी असूनही मौन, चौकशीवरच प्रश्नचिन्ह

▪️सोने ₹1.33 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर: या वर्षी ₹57,280 ने महाग झाले, चांदी आज ₹2,958 ने घसरून ₹1.92 लाख प्रति किलो झाली

▪️19 डिसेंबरला कोणता मोठा राजकीय भूकंप होणार?: पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर काँग्रेस, ठाकरे गटाचे सूचक भाष्य; उत्सुकता वाढली

संबंधित लेख