'दशावतार' सिनेमाची कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची: उद्धव ठाकरे
- September 20, 2025
- 100 Views
मुंबई: नवी मुंबईच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संदीप नाईक यांची घरवापसी होणार आहे. त्यांचा कोणत्याही क्षणी भाजपमध्ये (BJP) प्रवेश होणार आहे. कारण आजच दुपारी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. संदीप नाईक, संजीव नाईक आणि सागर नाईक यांनी दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
माजी आमदार संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग झाला सुकर झाला आहे. कोणत्याही क्षणी संदीप नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळं गणेश नाईकांची ताकद वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला संदीप नाईक यांचा पराभव केला होता.
